Sunday, August 17, 2025 04:50:54 PM
मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. काम मिळत नसल्यामुळे तुषारने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
Jai Maharashtra News
2025-06-21 13:03:05
विवेक लागू यांनी वयाच्या 74 व्या वर्षी या जगाला निरोप दिला आहे. ही दुःखद बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. विकी लालवानी यांनी सोशल मीडियाद्वारे विवेक लागू यांच्या निधनाची माहिती दिली.
2025-06-20 14:15:13
साताऱ्यातील शाहू कला मंदिर नाट्यगृहाची दुरवस्था पाहून अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कलावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Avantika parab
2025-05-20 18:39:03
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
Manasi Deshmukh
2025-02-09 20:46:12
दिग्दर्शक प्रसाद ओक याने या बद्दल सोशल मीडिया वर एक पोस्ट लिहून या बद्दल माहिती दिली असून प्रसाद बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय
Samruddhi Sawant
2025-01-15 20:20:03
निर्माता आणि अभिनेता म्हणून 2024 सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत स्वप्नील जोशीचे हे दोन चित्रपट ठरले अव्वल !
2024-12-30 15:38:42
स्वप्नील ने वर्ष संपत असताना अजून एका निर्मिती ची घोषणा केली आणि चाहत्यांना डबल सरप्राईज दिलं !
2024-12-23 14:45:40
स्वप्नील सध्या कामात व्यस्त असला तरी तो कायम त्याचा फॅमिली सोबत बघायला मिळतो. स्वप्नीलच्या त्याचा आईचा खास व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होतोय
2024-12-06 14:53:41
2024 वर्ष स्वप्नील जोशीसाठी (Swapnil Joshi) अनेक गोष्टींसाठी खास ठरलं मग ते स्वप्नीलची निर्मिती विश्वात पदार्पण असो किंवा सुपरहिट चित्रपट !
Omkar Gurav
2024-12-05 08:00:07
बहुरंगी अभिनेता अतुल परचुरे यांचं ५७ व्या वर्षी निधन झालं. अतुल परचुरे यांनी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिका या तिन्ही प्रकारांमध्ये छाप पाडली होती.
ROHAN JUVEKAR
2024-10-14 19:58:34
दिन
घन्टा
मिनेट